अमेय वाघ

या विषयावर तज्ञ बना.

अमेय वाघ

अमेय वाघ (जन्म : १३ नोव्हेंबर १९८५)qq हा एक मराठी अभिनेता आहे. याने जोशी की कांबळे, पोपट , फास्टर फेणे, शटर, घंटा dhurla आणि मुरांबा सह अनेक चित्रपटांतून अभिनय केला आहे. या शिवाय त्याने दिल दोस्ती दुनियादारी आणि दिल दोस्ती दोबारा या दूरचित्रवाणी मालिकेतही अभिनय केला आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →