दिल दोस्ती दिवानगी

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

दिल दोस्ती दिवानगी हा २०२३ चा शिरीष राणे दिग्दर्शित आणि राजेंद्र राजन निर्मित भारतीय मराठी-भाषेतील रोमँटिक थरारपट आहे. या चित्रपटात स्मिता गोंदकर, चिराग पाटील, कश्यप परुळेकर आणि वीणा जगताप यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

या चित्रपटाचे संकलन अमोल खानविलकर यांनी केले असून छायांकन धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे. पटकथा, संवाद आणि कथा दीपक तारकर यांची आहे. संगीत सोनाली उदयने दिले आहे, तर गाणी अवधूत गुप्ते, वैशाली सामंत आणि सोनाली पटेल यांनी गायली आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →