दिल दोस्ती डिलेमा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

दिल दोस्ती डिलेमा ही ॲमेझॉन प्राइम व्हिडीओसाठी २०२४ ची भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे. या मालिकेचे दिग्दर्शन डेबी राव यांनी केले असून जहानारा भार्गव आणि सीमा मोहपात्रा यांनी निर्मिती केली आहे. यात अनुष्का सेन, शिशिर शर्मा, महेश ठाकूर, प्रियांशु चॅटर्जी आणि इतर कलाकार आहेत. मालिकेचा प्रीमियर २५ एप्रिल २०२४ रोजी झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →