जे.डब्ल्यू. मॅरियट मुंबईतील हाॅटेल आहे. जुहू तारा रोड, जुहू येथे असलेले हे होटेल जानेवारी २००२ मध्ये साली सुरू झाले. रहेजा होस्पिटॅलिटी हे त्याचे सह मालक आहेत. याचे व्यवस्थापन मॅरियट इंटरनॅशनल ग्रुप करतो. या हॉटेलमध्ये ३५६ खोल्या, २९ विश्रांमग्रहे तसेच ५ उपहारगृहे आहेत आणि वाहन पार्किंग व्यवस्था आहे. भारतातील मॅरियटचे हे पहिलेच हॉटेल आहे. येथे लग्न समारंभ व्यवस्थाही आहे.
या हॉटेलचा एनिग्मा म्हणून ओळखला जाणारा नाइटक्लब प्रसिद्ध आहे. येथे अनेक बॉलीवूडनट आणि नट्या येत असतात. या होटेलमध्ये कुयान स्पा, फ्लॅगशिप स्पा अशा सुविधा आहेत.
जे.डब्ल्यू. मॅरियट (मुंबई)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.