जेसिका बूझास मनैरो

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जेसिका बूझास मनैरो

जेसिका बूझास मनैरो (२४ सप्टेंबर, २००२:व्हिलागार्सिया दे अरूसा, स्पेन - ) ही एक स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

बूझास मनैरोचा जन्म हुआन हेसुस आणि आई ग्लोरिया यांच्या घरी झाला. तिने वयाच्या पाचव्या वर्षी टेनिस खेळायला सुरुवात केली. वयाच्या १३ व्या वर्षी ती फेरेरो टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी अलिकांते येथे गेली. २०२२ मध्ये ती हावियेर मार्ती यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी माद्रिदला गेली. सप्टेंबर २०२३ मध्ये, तिने रॉबेर्तो ऑर्तेगा ओल्मेदो यांना तिचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →