सोनय कार्ताल

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सोनय कार्ताल (२८ ऑक्टोबर, २००१:लंडन, इंग्लंड - ) ही एक ब्रिटिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

कार्तालचा जन्म लंडनमधील सिडकप भागात झाला. ती ब्राइटन आणि होव्ह शहरात राहते. तिचे वडील मूळ तुर्कस्तानी आहेत तिने लाँगहिल हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

कार्तालने वयाच्या सहाव्या वर्षी आपल्या मोठ्या भावाचे अनुकरण करीत टेनिस खेळायला सुरुवात केली. ती सध्या होव्हमधील पॅव्हेलियन अँड अव्हेन्यू टेनिस क्लबमध्ये प्रशिक्षण घेते. तिचे आवडते टेनिस खेळाडू रॉजर फेडरर आणि किम क्लाइस्टर्स आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →