जोहाना कॉंटा (१७ मे, १९९१:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) ही ब्रिटिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.
कॉंटाचे आई आणि वडील हंगेरीतून ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाले. कॉंटा त्यांच्या बरोबर चौदाव्या वर्षी इंग्लंडला स्थलांतरित झाली. २०१२मध्ये ती ब्रिटिश नागरिक होईपर्यंत ती ऑस्ट्रेलियातर्फे खेळत असे.
जोहाना काँटा
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.