डायाना श्नायडर

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

डायाना माक्सिमोव्हना श्नायडर (२ एप्रिल, २००४:झिगुलेव्स्क, रशिया ) ही एक रशियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने ५ मे २०२५ रोजी तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानावर होती. तिने डब्ल्यूटीए टूरवर एकेरीत ५ विजेतेपदे मिळवली आहेत. २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिने मिरा आँद्रीव्हा सोबत महिला दुहेरीत रौप्य पदक जिंकले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →