व्हिक्टोरिया व्हेनेसा विकी म्बोको (२६ ऑगस्ट, २००६:शार्लट, नॉर्थ कॅरोलिना, अमेरिका - ) ही एक कॅनेडियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने १६ मार्च २०२६ रोजी तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम जागतिक क्रमवारीत ९व्या स्थानावर आणि महिला एकेरीत कॅनडाची पहिल्या क्रमांकाची खेळाडू होती. म्बोको २०२५ च्या कॅनेडियन ओपनमध्ये तिचे पहिले डब्ल्यूटीए १००० विजेतेपद जिंकली. ती बिली जीन किंग कप स्पर्धेत कॅनडाचे प्रतिनिधित्व करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →व्हिक्टोरिया म्बोको
या विषयातील रहस्ये उलगडा.