माया एवा च्वालिन्स्का (११ ऑक्टोबर, २००१:दुब्रोव्हा गॉर्निका, पोलंड - ) ही एक पोलिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तिने तिच्या कारकिर्दीत महिला टेनिस असोसिएशन (डब्ल्यूटीए) आणि आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघ (आयटीएफ) सर्किटवर अनेक विजेतेपदे मिळवली आहेत. तिने बिली जीन किंग कप स्पर्धेत पोलंडचे प्रतिनिधित्व केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →माया च्वालिन्स्का
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.