जॅनिक सिन्नर (जन्म: १६ ऑगस्ट २००१) हा एक इटालियन व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. तो सध्या ATP द्वारे पुरूष एकेरीत जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे, तो अव्वल क्रमांकावर पोहोचणारा पहिला इटालियन आहे. सिनरने एटीपी टूरमध्ये २० एकेरी जेतेपदे जिंकली आहेत, ज्यात २०२४ आणि २०२५ च्या ऑस्ट्रेलियन ओपन, २०२४ च्या यूएस ओपन आणि २०२५ च्या विम्बल्डन चॅम्पियनशिपमधील चार प्रमुख जेतेपदांचा समावेश आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॅनिक सिनर
थोडक्यात पण महत्त्वाचे.