कार्लोस आल्काराझ गार्फिया (५ मे, २००३:एल पाल्मार, मुर्सिया, स्पेन - ) हा स्पॅनिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. २०२३मध्ये हा असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सच्या (एटीपी) तो एकेरीमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. आल्काराझने २०२३ विंबल्डन स्पर्धा, २०२२ यूएस ओपन आणि चार मास्टर्स १००० विजेतेपदांसह बारा एकेरी खिताब जिंकले आहेत. आल्काराझ यूएस ओपन जिंकणारा सगळ्यात तरुण पुरुष (१९ वर्षे, ४ महिने आणि ६ दिवस) आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कार्लोस आल्काराझ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?