जुने संसद भवन (अधिकृतपणे संविधान सदन) ही भारतीय संसदेची जुनी इमारत आहे. १९१२-१३ साली ब्रिटिश वास्तुकार एडविन लुट्येन्स आणि हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. २०२४मध्ये नवीन संसद भवन बांधल्यावर भारताच्या संसदेच्या बैठका तेथे होतात.
इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्चीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीच्या जनपथवरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.
जुने संसद भवन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?