जी. परमेश्वर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जी. परमेश्वर

परमेश्वर गंगाधरैया ( ६ ऑगस्ट १९५१), जी. परमेश्वर नावाने ओळखले जाणारे, एक भारतीय राजकारणी व कृषितज्ज्ञ असून कर्नाटकचे आठवे व वर्तमान उपमुख्यमंत्री आहे. सध्या ते कर्नाटक प्रदेश कांग्रेस समितीचे अध्यक्षही आहेत. ते इ.स. २०१५ ते २०१७ कालावधीत कर्नाटकचे गृहमंत्री सुद्धा राहिलेेले आहेत. जी. परमेश्वर हे बौद्ध धर्म व तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →