के.एस. ईश्वरप्पा

या विषयावर तज्ञ बना.

के.एस. ईश्वरप्पा

के. शरणप्पा ईश्वरप्पा (जन्म १० जून १९४८) हे भारतीय राजकारणी आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. ते २०१२-१३ मध्ये जगदीश शेट्टर यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कर्नाटकचे ६वे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी ऊर्जा मंत्री, सिंचन आणि जलसंपदा मंत्री आणि भाजप कर्नाटक युनिटचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांनी कर्नाटक विधान परिषदेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले (२०१४-१८).

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →