अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (एबीव्हीपी) ही एक राष्ट्रवादी विद्यार्थी संघटना आहे, ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांशी साम्य असलेली संघटना आहे. तीस लाख वीस हजाराहून जास्त सदस्य असलेली ही जगातील मोठी विद्यार्थी संघटना आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अखिल भारतीय विद्यार्थी परिषद
या विषयातील रहस्ये उलगडा.