हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी (१६ डिसेंबर, १९५९:हरदनहळ्ळी, हासन जिल्हा, कर्नाटक - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे २००६-७ दरम्यान कर्नाटकचे १८वे मुख्यमंत्री होते. हे कर्नाटक जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे अध्यक्ष आहेत. कुमारस्वामी कन्नड चित्रपटांचे निर्माता आणि वितरक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →एच.डी. कुमारस्वामी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.