अनुष्का शेट्टी तथा स्वीटी शेट्टी (तुळू: ಅನುಷ್ಕ ಶೆಟ್ಟಿ, कन्नड: ಅನುಷ್ಕ ಶೆಟ್ಟಿ, तमिळ:அனுஷ்கா செட்டி, ; ७ नोव्हेंबर, इ.स. १९८०:मंगळूर, कर्नाटक - ) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ही मुख्यत्वे तमिळ चित्रपटांतून अभिनय करते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अनुष्का शेट्टी
या विषयातील रहस्ये उलगडा.