शिल्पा शेट्टी-कुंद्रा (तळू: ಶಿಲ್ಪಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shilpa Shetty) (८ जून, इ.स. १९७५ - हयात) ही भारतीय अभिनेत्री आहे. इ.स. १९९३ साली बाज़ीगर या हिंदी चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यापासून हिंदी, तमिळ, तेलुगू व कन्नड भाषांमधील चाळीस चित्रपटांहून अधिक चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे. अभिनेत्री शमिता शेट्टी हिची बहीण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिल्पा शेट्टी
या विषयावर तज्ञ बना.