बाजीगर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. अब्बास-मस्तान ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानने प्रथमच खलनायकाची भूमिका केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बाजीगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाजीगर
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.