शमिता शेट्टी (तुळू: ಶಮಿತಾ ಶೆಟ್ಟಿ ; रोमन लिपी: Shamita Shetty) (फेब्रुवारी २, इ.स. १९७९; मंगळूर, कर्नाटक - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी, तमिळ, तेलुगू चित्रपटांतून अभिनय केला आहे. ही शिल्पा शेट्टी या अभिनेत्रीची बहीण आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शमिता शेट्टी
यामागील विज्ञान आणि इतिहास.