शंकर नाग

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

शंकर नगरकट्टे उर्फ शंकर नाग (९ नोव्हेंबर, १९५४ - ३० सप्टेंबर, १९९०) हे एक भारतीय अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक आणि निर्माता होते. ते विशेषतः कन्नड भाषेतील चित्रपट आणि टेलिव्हिजनमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात. कादंबरीकार आर.के. नारायण यांच्या लघुकथांवर आधारित मालगुडी डेज या टेलिसिरियलमध्ये त्यांनी दिग्दर्शन आणि अभिनय केला.

नाग यांना पहिलाच (इफ्फी) सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार (वर्ग-पुरुष), भारतातील 7 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सिल्व्हर पीकॉक अवॉर्ड त्यांच्या 'ओंडानोंडू कलादल्ली' या चित्रपटातील त्यांच्या कामासाठी मिळाला.. २२ जून १८९७ या आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता मराठी चित्रपटाचे ते सहलेखक होते. भारतीय अभिनेता अनंत नाग हे त्यांचे वडील बंधू आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →