जिल्हाधिकारी (DC/DM) हा भारतीय प्रशासन सेवा अधिकारी हा व्यक्ती प्रमुख असतो. त्यांचेकडे संपूर्ण जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेची पण जबाबदारी असते.
ते Magistrate अर्थात जिल्हा न्यायदंडाधिकारी सुद्धा असतात.
जिल्हाधिकाऱ्याला इंग्रजीमध्ये District Collector असेही म्हणतात. हा शब्द District म्हणजे जिल्हा आणि Collector म्हणजे कर गोळा करणारा या दोन शब्दांनी मिळून बनलेला आहे.
जिल्हाधिकारी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.