महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील उपजिल्हाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपजिल्हाधिकारी हे जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →उपजिल्हाधिकारी
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.