उपविभागीय अधिकारी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

महाराष्ट्र राज्य नागरी सेवेतील प्रांत अधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी हे राजपत्रित दर्जाचे वर्ग (१) म्हणजे गट "अ" मधील सर्वोच्च पद आहे. उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकारी (भा.प्र.से.) यांना जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सांभाळण्यासाठी मदत करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →