शिल्पा प्रभाकर सतीश या आय.ए.एस. जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. तिरुनेलवेली जिल्ह्याच्या त्या २१५व्या कलेक्टर आणि पहिल्या महिला कलेक्टर आहेत. त्यांनी मे २०१८ मध्ये त्यांच्या कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. भारतातील ग्रामीण बालसंगोपन केंद्र असलेल्या अंगणवाडीसाठी आणि लोकांसमोर एक आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी आपल्या ३ वर्षाच्या मुलीला अंगणवाडीत दाखल केले. या वर्तनाचे संपूर्ण भारतभर लोकांनी स्वागत केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शिल्पा प्रभाकर सतीश
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.