जागृत हे वृत्तपत्र हे सत्यशोधक समाजाचा पुरस्कार करणारे होते. त्याची सुरुवात १९१७ साली सुरू झाली आणि त्याचे संपादक भगवंत बळवंत पाळेकर त्यांचे मुळ आडनाव आहेर होते. जागृती हे पत्र बडोद्याहून प्रसिद्ध होत असे. तरी स्थानिक प्रश्नाबरोबर महाराष्ट्रातील घडमोडीवरही लक्ष ठेवून होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जागृती (वृत्तपत्र)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.