दीनबंधू (वृत्तपत्र)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

दीनबंधु या वृत्तपत्राची सुरुवात बहुजन समाजात जागृती व्हावी व त्यांचा उद्धार करण्यासाठी सुरू केले होते. महात्मा जोतीराव फुले यांचे एक जवळचे सहकारी आणि सत्यशोधक समाजाचे सदस्य कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधु पत्र सुरू केले. भालेकर यांनी पुण्यात जानेवारी १८७७ साली दीनबंधु पत्र सुरू करून चार वर्षे चालविले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →