विजयी मराठा हा बहुजनाच्या हितासाठी सुरू करण्यात आलेले पत्र होते. त्याची सुरुवात १९१९ला पुणे या ठिकाणी झाली. या वृत्तपत्राचे संपादक श्रीपतराव शिंदे हे होते. या वृत्तपत्रात मराठा व विद्येत मागासलेल्या वर्गाच्या उन्नतीसाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक, शिक्षण या विषयीसाठी लेखन सुरू होते.ब्राम्हनेतर वृतपत्र होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विजयी मराठा (वृत्तपत्र)
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.