स्वतंत्र मराठी भाषिक राज्यांसाठी झालेल्या लढ्यातून मुंबईत मराठा दैनिक निघाले. विशाल सह्याद्री हे वृत्तपत्र ३० मे १९५८ रोजी प्रसिद्ध झाले आहे. पत्राचे पहिले संपादक अनंतराव पाटील यांनी २३ वर्षे सातत्याने पत्राची धुरा वाहिली. काँग्रेस पक्षाचे अधिकृत मुखपत्र म्हणून नव्हे मात्र कॉग्रेस पक्षाचे बाजू घेणारे वृत्तपत्र म्हणून पुण्यात विशाल सह्याद्री सुरू करण्यात आले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →विशाल सह्याद्री (वृत्तपत्र)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.