अच्युत बळवंत कोल्हटकर

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अच्युत बळवंत कोल्हटकर (जन्म : वाई, ऑगस्ट १, १८७९; - १५ जून, १९३१), मूळ नाव - अच्युत वामन कोल्हटकर - हे मराठी पत्रकार होते. ते 'संदेश' वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक होते. त्यांचे वडील वामनराव कोल्हटकर हे एक वकील आणि नेमस्तपक्षीय सुधारक नेते होते. अच्युतरावांचे पालनपोषण त्यांचे चुलते बळवंतराव ह्यांनी केल्यामुळे अच्युतराव त्यांचे नाव लावीत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →