विठ्ठल हरी कुलकर्णी

या विषयावर तज्ञ बना.

विठ्ठल हरी कुलकर्णी (१४ एप्रिल, १९०२ - ९ डिसेंबर, १९८२) हे एक मराठी लेखक, समीक्षक व चरित्रकार होते. त्यांनी चंद्रहास, रत्नपारखी, शरदचंद्र, सुहास या टोपणनावांनी ही लेखन केले आहे.

ते कोकणातून बी.ए. (१९२४) व एम.ए. (१९३१) झाले. काही काळ शाळेत शिक्षकाची नोकरी केल्यानंतर त्यांनी मुंबईच्या इस्माईल युसुफ व रुईया काॅलेजांत त्यांनी प्राध्यापकी केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →