भाला या पत्राची निर्मिती भास्कर बळवंत, लक्ष्मण बळवंत आणि दिनकर बळवंत या भोपटकर बंधूंनी आपले विचार लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केली होती. याचा पहिला अंक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिनांक ०५ एप्रिल १९०५ रोजी प्रसिद्ध करण्यात आला.. भाला हे पत्र आपल्या वेगळ्या लेखनशैलीमुळे सर्व लोकांमध्ये प्रसिद्ध होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भाला (वृत्तपत्र)
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!