जर्मनविंग्ज (जर्मन: Germanwings GmbH) ही जर्मनी देशामधील एक विमान वाहतूक कंपनी आहे. कमी दरात विमानसेवा पुरवणारी जर्मनविंग्ज लुफ्तान्सा ह्या जर्मनीमधील सर्वात मोठ्या विमानकंपनीच्या मालकीची असून जर्मनीमधील अनेक शहरांमध्ये तिचे वाहतूकतळ आहेत. जर्मनविंग्ज प्रामुख्याने युरोप, उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियामधील ८६ शहरांना प्रवासी वाहतूकसेवा पुरवते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जर्मनविंग्ज
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.