आयबेरिया (स्पॅनिश: Iberia, Líneas Aéreas de España, S.A. Operadora, Sociedad Unipersonal) ही स्पेन देशामधील सर्वात मोठी व राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी आहे. मद्रिद मुख्यालय असलेली आयबेरिया प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.
२००७ सालापासून आयबेरिया वनवर्ल्ड समूहाचा सदस्य आहे.
आयबेरिया (एरलाइन)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.