एर युरोपा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

एर युरोपा

एर युरोपा (स्पॅनिश: Air Europa Líneas Aéreas, S.A.U.) ही स्पेन देशामधील आयबेरिया व व्ह्युएलिंग खालोखाल तिसऱ्या क्रमांकाची मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. भूमध्य समुद्रामधील मायोर्का बेटावर मुख्यालय असलेली एर युरोपा प्रामुख्याने युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, कॅरिबियन व कॅनरी द्वीपसमूह येथे प्रवासी विमानसेवा पुरवते.

२००७ सालापासून एर युरोपा स्कायटीम समूहाचा सदस्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →