जयंत राजाराम पाटील (फेब्रुवारी १६, इ.स. १९६२ - ) हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवारचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते देखील आहेत. जयंत पाटील हे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जातात.
जयंत पाटील
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.