जबलपूर मेट्रो

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जबलपूर मेट्रो, ही भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील जबलपूर महानगर प्रदेशातील जबलपूर शहरासाठी प्रस्तावित एक जलद परिवहन प्रणाली आहे. या प्रकल्पाची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी १३ मार्च २०१४ रोजी केली होती. मुख्यमंत्र्यांनी २७ सप्टेंबर २०२३ रोजी जबलपूर येथे झालेल्या बैठकीत पुन्हा जाहीर केले की, जबलपूरला मेट्रो रेल्वे मिळेल. अभ्यासातून या प्रकल्पाच्या व्यवहार्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. व्यवहार्यता अहवालाचे काम डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण झाले असून जानेवारी २०१८ मध्ये हा वहाळ जाहीर करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →