छत्री म्हणजे प्राथमिकरित्या ऊन आणि पाऊस यापासून रक्षण करण्यासाठी बनवलेली वस्तू. धातूच्या तारांवर किंवा बांबूच्या कामट्यांवर ताणून बसवलेले कापड आणि कापडावर तेलाचा थर अशी याची रचना असते. मध्यभागी धरण्यास एक दांडा असतो. काही वेळा छत्रीची घडी ही करता येते.छत्रीचा वापर पावसापासून व उन्हापासून संरक्षण व्हावे म्हणून यासाठी केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →छत्री
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.