धिंगरी अळिंबी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

धिंगरी अळिंबी

धिंगरी अळिंबी किंवा ऑईस्टर मशरूम (इंग्रजी:Pleurotus ostreatus) ही एक प्रकारची अळिंबी असून अगॅरिकस प्रवर्गातील आहारात अन्न म्हणून उपयोगी असलेली बुरशीच्या प्रजातीची वनस्पती होय. या बुरशीची पूर्ण वाढ झाल्यानंतर यास फळे येतात व या फळांस "अळिंबी" किंवा "भूछत्र" असे म्हणतात. याला इंग्लिशमध्ये ऑईस्‍टर मशरूम या नावाने ओळखले जाते . अळिंबीचे निसर्गात अनेक प्रकार आहेत. अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कमी भांडवलात व आहारात उपयुक्त अशी धिंगरी अळिंबी उत्पादन करतात. या अळिंबीला "शिंपला” किवा “पावसाळी छत्री” अशा नावांने द्धा ओळखले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →