आतापर्यंत जगात एकूण २४० प्रकारचे विविध रोग ऊसावर आढळून आलेले आहेत. त्यापैकी प्रामुख्याने ५८ रोग भारतात आढळतात. मात्र एकाच वर्गात मोडणाऱ्या जीवाणू/ विषाणूंमुळे होणाऱ्या रोगांची लक्षणे सारखीच दिसत असल्याने त्यातील लहानसे फरक लवकर कळून येत नाहीत. भारतातील विविध ऊस संशोधन केंद्रे अधिक उत्पादनक्षमता व जास्त साखर उतारा देणाऱ्या प्रजाती विकसित करण्याबरोबरच अधिक रोगप्रतिकारकशक्ती असलेल्या उसाच्या जाती विकसित करण्यावरसुद्धा भर देत आहेत.
त्यामध्ये गवताळवाढ), काणी रोग, तांबेरा रोग, पोक्का बोईन. आणि मोझाईक विषाणू या रोगांचे उसावरील प्रमाण महाराष्ट्रात जास्त आहे. यापैकी ’गवताळवाढ’ याचे प्रमाण सर्वांत जास्त आढळते. हा रोग महाराष्ट्रात सर्वत्र दिसून आला असून त्याचे प्रमाण १५ टक्क्यांच्या आसपास आहे. उसाच्या सध्या लागवडीखाली असलेल्या सर्वच जाती या रोगाला बळी पडलेल्या दिसून येतात
उसाचा गवताळवाढ रोग
या विषयावर तज्ञ बना.