बांबू

थोडक्यात पण महत्त्वाचे.

बांबू

बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्गीय वनस्पती आहे. हा पुनर्वसु नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.



वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. इ.स २०१८ च्या प्रारंभी बांबू हा वृक्ष नाही असे धोरण भारतीय वन कायदा १९२७ च्या कलम २ नुसार सरकारने जाहीर केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →