चेन्नकेशव मंदिर (सोमनाथपुरा)

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

चेन्नकेशव मंदिर (सोमनाथपुरा)

चेन्नकेशव मंदिर, ज्याला केशव मंदिर असेही संबोधले जाते, हे सोमनाथपुरा, कर्नाटक, भारत येथे कावेरी नदीच्या काठावरील एक वैष्णव हिंदू मंदिर आहे. होयसला राजा नरसिंह तिसरा चे सेनापती सोमनाथ दंडनायक यांनी इ.स. १२५८ मध्ये स्थापन केले होते. हे म्हैसूर शहराच्या पूर्वेस ३८ किलोमीटर (२४ मैल) अंतरावर आहे. हे भारतातील जागतिक वारसा स्थानांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →