रंगनाथस्वामी मंदिर हे भारताच्या तिरुचिरापल्ली येथील हिंदू मंदिर आहे. हे मंदिर रंगनाथ हे भगवान विष्णू यांचे रूप आणि रंगनायकी म्हणजे लक्ष्मीचे रूप यांना समर्पित आहे. हे मंदिर तमिळ वास्तुशैलीत बांधले गेले आहे .
नालरीय दिव्य प्रबंधम या आपापल्या रचनेत अळवार संप्रदायातील संतांनी या मंदिराचा गौरव केला आहे . वैष्णव संप्रदायाचे हे मंदिर अनेक शतकांपासून तेथील पारंपरिक ऐतिहासिक धार्मिक वैशिष्टयांमुळे प्रसिद्ध पावलेले आहे . तमिळ महिन्याच्या २ १ दिवसांमध्ये संपन्न होणाऱ्या मार्गिल या उत्सवासाठी येथे भाविक भेट देतात .
रंगनाथस्वामी मंदिर (श्रीरंगम)
यामागील विज्ञान आणि इतिहास.