चेन्नई उत्तर (जुने नाव: मद्रास उत्तर) हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ चेन्नई जिल्ह्यात आहेत.
चेन्नई उत्तर हा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. येथून आजवर ११ वेळा द्रमुकचे उमेदवार जिंकून आले आहेत.
चेन्नई उत्तर लोकसभा मतदारसंघ
या विषयातील रहस्ये उलगडा.