चेन्नई मध्य लोकसभा मतदारसंघ

या विषयातील रहस्ये उलगडा.

चेन्नई मध्य (जुने नाव: मद्रास दक्षिण) हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ चेन्नई जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →