चेन्नई दक्षिण लोकसभा मतदारसंघ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

चेन्नई दक्षिण (जुने नाव: मद्रास दक्षिण) हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात स्थित असून येथील सर्व सहा विधानसभा मतदारसंघ चेन्नई जिल्ह्यात आहेत.

चेन्नई दक्षिण हा भारतामधील सर्वात प्रतिष्ठित मतदारसंघांपैकी एक समजला जातो. येथून आजवर टी.टी. कृष्णमचारी, सी.एन. अण्णादुराई, मुरासोली मारन, वैजयंतीमाला इत्यादी अनेक लोकप्रिय नेते निवडून आले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →