अरक्कोणम हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ तमिळनाडू राज्यातील अरक्कोणम परिसरात स्थित असून येथील चार विधानसभा मतदारसंघ राणीपेट जिल्ह्यात तर तिरुवल्लूर आणि वेल्लोर जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक मतदारसंघ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अरक्कोणम लोकसभा मतदारसंघ
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?