बराकपूर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील बराकपूर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ उत्तर २४ परगणा जिल्ह्यामध्ये आहेत. बराकपूर हे कोलकाता महानगराच्या अखत्यारीत येत असल्यामुळे येथील बहुसंख्य मतदार पांढरपेशी नगरिक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बराकपूर लोकसभा मतदारसंघ
थोडक्यात पण महत्त्वाचे.