चिमणराव पाटील

या विषयावर तज्ञ बना.

चिमणराव पाटील हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. हे एरंडोल मतदारसंघातून शिवसेना पक्षातर्फे महाराष्ट्राच्या १२व्या आणि १४व्या विधानसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →